2.8
Short stories
अतिसौजन्य आणि भिडस्तपणा हे गुण नसून माणसाचे शत्रू आहेत. त्यामुळे प्रसंगी प्राणाशीही गाठ पडू शकते. आध्यात्मिक क्षेत्रातल्या एका पाद्रीची तशा स्वभावामुळे काय अवस्था होते, हे पाहून हसता हसता आपल्या डोळ्यांत पाणी येईल. त्यातून धडा घेतला तरच ठीक नाही तर आपल्यावरही तशी वेळ कधी येईल, सांगता येत नाही. ऐका, ‘सौजन्याचा बळी’ ही स्टीफन लीकॉकलिखित, रविंद्र गुर्जर यांनी अनुवादित केलेली कथा दीप्ती सिधये यांच्यासह.
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789355446831
Translators: Ravindra Gujar
Release date
Audiobook: 10 January 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 81 ratings
Boring
Funny
Cozy
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 81
Santa
1 Nov 2022
निवेदक बदलायला हवी होती, आपण असे वाचन कधीच करत नाही. फारंच नाटकी निवेदनामुळे ह्या ही गोष्टीची मजा गेली. त्यांनी अभ्यासासाठी चांगल्या निवेदकांच्या गोष्टी ऐकायला हव्यात. उदा. सचिन खेडेकर, तुषार दळवी वगैरे.
Jatin
11 Jan 2022
उगाच काही ही गोष्टी आणू नका...
Shruti
18 Jan 2022
Faltu
विवेक
5 Feb 2022
नाही समजली.
Mahesh
4 Feb 2023
Kay pan lihalay.
Pankaj
23 Sept 2022
Boring
Sampada
10 Jan 2022
Irritating, overdramatic, dragged narration.
Vaishnavi
27 Oct 2022
गोष्ट छान आणि विचार करायला लावणारी आहे. वाचन अधिक चांगले होऊ शकले असते.
Rati
7 Sept 2023
निवेदक बदलायला हवे
Amit
11 Jan 2022
Kahitarich
English
India