Nitin Kamat Shridhar Wembu - Startupchya Jagatle Kharekhure Hero Vinayak Pachlag
Step into an infinite world of stories
3.7
22 of 23
Economy & Business
ओटीटी प्लॅटफोर्मस् हे आपल्या आयुष्याचे अविभाज्य घटक बनले आहेत. सर्वच भाषांमधील वेबशोजला प्रेक्षकांची पसंती आणि मागणीही आहे. अशातच मराठीसाठी स्वतंत्र ओटीटी प्लॅटफोर्म असावा असं स्वप्नं एका तरूणानं बघितलं आणि ते पूर्णत्त्वास नेलं. ‘प्लॅनेट मराठी’ या नावानं मराठीसाठी एक मोठा प्लॅनेटच तयार केला... अक्षय बर्दापूरकर यांनी सुरू केलेल्या प्लॅनेट मराठीला आज प्रेक्षकांची पसंती मिळतीय... यशापर्यंत पोहोचणारा हा प्रवास कसा होता हे ऐका अक्षय बर्दापूरकर यांच्याकडून फक्त ‘Sunday With देशपांडे’ मध्ये!
Release date
Audiobook: 10 October 2021
Tags
English
India