Reportinginche Diwas

50 Ratings

4.3

Duration
10H 7min
Language
Marathi
Format
Category

Non-Fiction

Reportinginche Diwas

50 Ratings

4.3

Duration
10H 7min
Language
Marathi
Format
Category

Non-Fiction

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Reportinginche Diwas
Cover for Reportinginche Diwas

Ratings and reviews

Reviews at a glance

4.3

Overall rating based on 50 ratings

Others describes this book as

  • Informative

  • Mind-blowing

  • Thought-provoking

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 50

  • Sangram

    27 Dec 2021

    Informative

    अनिल अवचट म्हणजे आयुष्य जगलेला माणूस! एकेक पुस्तक म्हणजे अनमोल हिरा आहे. 'रिपोर्टिंग चे दिवस' तर त्यातला कोहिनूर! समाजासाठी काहीही न करता पुस्तक वाचूनच रोमांचित होणार्‍या आणि काहीतरी नक्की करूच असे वाटणार्‍या माझ्यासारख्या लोकांशी अशा सुंदर पुस्तकांचा डोस अधून मधून हवाच! अतुल पेठेंनी अतिशय सुंदर वाचन केले आहे.

  • Hemant

    11 Dec 2021

    Thought-provoking
    Mind-blowing
    Inspiring
    Smart
    Thrilling

    Awachat sir आधुनिक संतच आहे,संताची वानी आज ऐकली.आजही त्याचं गोष्टी चालू आहेत त्याचं सवितर विचेंचान दिले आहे

  • Ishwar

    28 Jan 2022

    Informative
    Thought-provoking
    Mind-blowing
    Inspiring
    Motivating

    विचित्र योगायोग म्हणजे हे पुस्तक ऐकुन संपण्याचा आणि या पुस्तकाचे लेखक डॉ. अनिल अवचट यांच्या मृत्यूचा दिवस एकचं.. खुप वाईट वाटलं जेव्हा आज (२७/०१) त्यांच्या निधनाची बातमी वाचली, खरंतर मी त्यांना माझे गुरूचं मानतो, ३ वर्षापूर्वी त्यांचा "अंधेरनगरी निपाणी" हा लेख वाचनात आला आणि त्यातूनच प्रेरणा घेत गुरूंच्या कृपाशीर्वादाने मी माझा पहिला लघुपट " दुर्गम - एक जीवनगाथा" साकारू शकलो.माझ्या या अवलिया गुरूला विनम्र अभिवादन..🙏😔

  • PRAKASH

    15 Dec 2021

    Thought-provoking

    रिपोर्ताज स्टाइल उत्तम सामाजिक चित्रण

  • Sanjay

    30 Jan 2022

    Mind-blowing

    Hat's off to Dr Anil AvachatGreat reporting

  • Aji

    21 Jan 2022

    अप्रतिम लेख ! दौर्यातील त्याचे अनुभव ऐकताना भारतीय राजकारणाची बाजू अंगावर अनेकदा स्तिमित करते.अनिल अवचटाचे लिखाण खुप ओघवत्या भाषेत असल्याने ऐकत राहावेसे वाटते, अर्थात अतुल पेठेंनी त्याचे उत्तम वाचले आहे.मला अवचटाचे लिखाण प्रचंड आवडते त्यात हे पुस्तक म्हणजे कोहीनूर हिरा वाटला.

  • Rajeev

    28 Dec 2021

    Informative
    Inspiring
    Motivating

    Excellent writing and narration 👍🏼

  • Atharva

    10 Feb 2022

    Informative
    Thought-provoking

    वृतांतवजा लेखन व शेवटी आज काय वाटतं हा अभिप्राय व पेठे यांचा आवाज, छान अनुभव होता

  • Ankush

    13 Apr 2023

    Informative
    Thought-provoking

    प्रत्येक प्रकरण सुन्न करणारे..विचार करायला लावणारे..

  • Sanjay

    18 Nov 2022

    Informative
    Thought-provoking
    Mind-blowing
    Heartwarming
    Inspiring
    Motivating

    डॅा. अनिल अवचट हे मुक्तांगण या सामाजिक कार्य करणा-या संस्थेमुळे महाराष्ट्रात सुपरिचित आहेत परंतु ते किती महान पत्रकार व साहित्यिक होते याची प्रचिती त्यांचे साहित्य वाचल्यानंतर कळते. समाजातील उपेक्षित माणसांचा ते आवाज बनले त्यासाठी त्यांनी पत्रकार म्हणुन आपली लेखणी झिजवली. अफलातून निरिक्षणशक्ती व ओघवती भाषाशैली याआधारे त्यांनी समाज जीवनातील सत्य मांडून अनेकांचे बुरखे फाडले. रिपोर्टिंगचे दिवस हे पुस्तक ऐकतांना याची प्रचिती येते.प्रत्येक प्रकरणानंतर केलेले भाष्य/ मुक्तचिंतन श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेणारे असे आहे.या पुस्तकाचे अभिवाचन श्री अतुल पेठे यांनी अतिशय दर्जेदार केले असल्यामुळे ते श्रवणीय झाले आहे. स्टोरीटेलची एक उत्कृष्ट निर्मिती .