वैदिकांच्या जीवन-कार्यावर सहजसुंदर भाषेत लिहिलेली ही अनुभवनिष्ठ कादंबरी. ऋचिकांची तपस्विता,जमदग्नींची कर्मशीलता,परशुरामांची सर्जनशीलता,जगन्मातेचं रेणुकेत झालेलं प्राकट्य यांना वंदन केल्याशिवाय वैदिक परंपरा समजूच शकणार नाही.या साऱ्याचं यथार्थ दर्शन ‘वैदिक’मधून प्रतीत झालं आहे.
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353985479
Release date
Audiobook: 16 March 2021
Tags

Step into an infinite world of stories
Overall rating based on 105 ratings
Informative
Mind-blowing
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 105
Archana
5 May 2022
अतिशय सुंदर आणि मनाला खिळवून ठेवणारे पुस्तक! भारताच्या संपन्न इतिहासाची साक्ष देणारे!! आजची आपली संस्कृती ही या महान ऋषींनी केलेल्या त्यागाच फळ आहे हे aapna पैकी अनेकांना माहीत नाही.राजीव पटेल आपली भाषा शैली अप्रतिम आणि प्रमोद पवारांच्या ओघ वत्या निवेदन शैली मुळे प्रत्येक प्रसंग डोळ्यां समोर साकार झाला.Storytel व दोघांनाही मनपूर्वक धन्यवाद.
Anuja
23 Sept 2021
जमदग्नी रेणूका परशुराम यांच्या बद्दल बरंच काही कळलं. कथन उत्तम केलंय.अशीच माहिती देणारी पुस्तक कथन करा..धन्यवाद!
Pravina
20 Apr 2022
Favourite book!!
Pournima
12 May 2021
BeautifulThis needs time and patienceFrom begining to end very well explained!Much Thanks!🙏
ravindra
25 Nov 2021
Good
Sumit
20 May 2022
Fantastic story and narration, must 🎧 book 👍
Anjali
7 Aug 2023
अप्रतिम लिखाण आणि अप्रतिम वाचन. फारच सुंदर 👌👌
Amruta Bhoge
10 Nov 2021
Very informative
Dattatray
17 May 2021
Good
Ashish B
13 Aug 2022
Amazing 👏
English
India