Step into an infinite world of stories
4.6
Religion & Spirituality
साधना प्रकाशन, पुणे. पहिली आवृत्ती- 19 मे 2014 डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची ओळख प्रामुख्याने अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते अशी आहे..त्यांनी त्या क्षेत्रांत 30 वर्षे प्रबोधन, रचना व संघर्ष या तिन्ही प्रकारचे काम केले. त्यातील 1989 ते 1999 या दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या अनेक लढ्यांच्या, प्रबोधन मोहिमांच्या संघर्षाची कहाणी म्हणजे लढे अंध श्रद्धेचे हे पुस्तक आहे. या पुस्तकात पार्वती मा, गुरव बंधू....... इत्यादी भोंदू आहेत, तसेच ज्योतिष, वास्तूशास्त्र, नाडी भविष्य अशा पुरातन अंधश्रद्धां यांच्या विरुद्ध अंनिसने दिलेल्या लढ्यांचे वर्णन आहे. त्यातील निवडक 12 प्रकरणांचे हे ऑडीओ बुक. (पहिली आवृत्ती - छाया प्रकाशन, सातारा. जुलै 1999)
Sadhana Publication, Pune. First Edition 19 May 2014 Dr. Narendra Dabholkar is mostly known as a founder of Maharashtra Andhashraddha Nirmulan Samiti. For 30 years he was actively worked for the same. Ladhe Andha Shraddheche is a book consisting of struggles waged by Maharashtra Andhashraddha Nirmulan Samiti (ANIS) during the ten years from 1989 to 1999.. The book speaks about the superstitious story of Parvati Ma, Gurav Bandhu, etc. It also sheds light on ancient superstitious practices including astrology, Vastu Shastra, Nadi Bhavishya and how ANIS fought back. This audio book is a treat to listen to selected 12 cases dealt by ANIS. ( First Edition - Chaya Publication, Satara. July 1999)
© 2021 Sadhana Prakashan (Audiobook): 9789386273352
Release date
Audiobook: 10 August 2021
Overall rating based on 94 ratings
Informative
Thought-provoking
Motivating
Download the App to Join the Conversation and Add Reviews.
Showing 10 of 94
Harsha
13 Mar 2025
अंध विश्वास किंवा श्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीच्या मागे असलेली बिनतोड आणि सडेतोड तसेच शास्त्र शुद्ध भूमिका कळाली. या निमित्तानं आपण डॉ. दाभोळकर यांच्या रुपात नक्की काय गमावले आणि यापुढे नक्की काय वाटचाल करावी यासंबंधी सखोल विचार करायची ही वेळ आहे.
Janhavee
31 May 2023
The best book I ever read, thought provoking and different perspectives framing... Blown 😇😇😇
Sanjay
3 Feb 2023
अप्रतिम
sunil
5 Nov 2022
Important
Dr. Kajal
3 Nov 2022
Khup chhan karya
Tushar
10 Aug 2022
Khupach Chan
Rameshwar
10 Jan 2022
पुस्तक कधी संपूच नये असे वाटते, वैज्ञानिक दृष्टिकोन असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला भावेल असे पुस्तक... प्रेरणादायी..!!
dikshant
21 Dec 2021
अनिसशी संबंधित सर्वच साहित्य स्टोरी टेल घ्यावं ही अपेक्षा 🙏🙏
Govind
12 Sept 2021
डॉ. नरेंद्र दाभोलकर सर यांनी प्रात्यक्षिक तसेच अभ्यासाद्वारे समाजात अंधश्रद्धा पसरविणाऱ्याच्या कानाखाली शाब्दिक चपराक वाजवली आहे.
Madhura
15 Aug 2021
Book is definitely too good. पण वाचन किती अशुध्द आहे; सगळी मज्जा जाते. कमाल आहे लोकांची; कुठून एवढा आत्मविश्वास आणतात चुकीचे वाचायचा.
English
India