4.5
Religion & Spirituality
साधना प्रकाशन, पुणे.
1945 ते 2013 असे 67 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी 2007 मध्ये " एक न संपणारा प्रवास " हा लेख लिहिला तेव्हा ते 62 वर्षांचे होते. त्या वर्षी प्रकाशक व संपादक येशू पाटील यांनी पहिल्यांदा "शब्द" हा दिवाळी अंक प्रकाशित केला आणि त्या अंकाच्या अतिथी संपादक होत्या मेघना पेठे. त्या अंकात "मागे वळून पाहताना" या शीर्षकाखाली विशेष विभाग होता , त्यात विविध क्षेत्रांतील सात आठ मान्य वरांचे लेख मागवले होते. त्यातील हा डॉ. दाभोलकर यांचा लेख म्हणजे लघुत्तम आत्मकथन म्हणता येईल. हा लेख नंतर साधना प्रकाशना कडून आलेल्या "लढे अंध श्रद्धेचे" आणि "प्रश्न तुमचा उत्तर दाभोलकरांचे" या दोन्ही पुस्तकांत समाविष्ट केलेला आहे. शिवाय, हिंदी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये या लेखाचे अनुवाद झाले आहेत.
Sadhana Publication, Pune
At the age of 62, Narendra Dabholkar wrote an article titled, "Na Sapnara Pravas" (An Endless Journey). The same article was published in Diwali edition of 'Shabd' Magazine, published by Editor Yeshu Patil and guest editor Meghna Pethe. The article was included in the special section of Magazine- "Mage Valun Pahtana", along with other renowned authors' articles. The article can also be called as Dr.Dabholkar's shortest autobiography. It is also included in the books "Ladhe Andh Shraddhache" and "Prashna Tumcha Uttar Dabholkaranche", published by Sadhana Prakashan. Na Sapnara Pravas' is also translated in Hindi and English.
Release date
Audiobook: 1 November 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 67 ratings
Informative
Inspiring
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 67
kiran
23 Dec 2021
Very good book...tray better tray become leadership
Amol
31 Mar 2022
Dhabolakar great reformer
bmb_shailesh
18 Nov 2021
खूप छान
Sanjay
7 Jun 2022
Tribute to great reformer who became martyr for the great causeHats off
Meera
11 Aug 2023
दाभोळकरांनी समाजाला अंधश्रद्ध्ये च्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी जे कार्य केले त्याला तोड नाही .त्यांच्या कर्तृत्वाला सलाम .
Chandrashekhar
13 Dec 2022
निवेदकाची भाषा अत्यंत अशुध्ध. (आपन आलात आणंद झाला)त्यामुळे चांगल्या लेखाचा दर्जा कमी होतो.
अजित
23 Jan 2022
फारच समर्पक विचार
Sanjay
7 Jan 2023
अप्रतिम
NARENDRA
15 Mar 2022
Good
Tushar
7 Aug 2022
Chan
English
India