336 Ratings

3.8

Duration
12H 32min
Language
Marathi
Format
Category

Classics

336 Ratings

3.8

Duration
12H 32min
Language
Marathi
Format
Category

Classics

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Adam
Cover for Adam

Ratings and reviews

Reviews at a glance

3.9

Overall rating based on 336 ratings

Others describes this book as

  • Heartwarming

  • Mind-blowing

  • Thought-provoking

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 336

  • Sangram

    28 Feb 2020

    रत्नाकर मतकरी छानच! कुठल्याही पात्राला एकदम नैतिक न बनवता आणि त्याच्यावर सहानुभूती चा पाऊस न पडता जी पात्रे जशी आहेत तशीच पुढे जात राहतात. चुका करत. सुधारत. पुन्हा चुका करत. बाकी विक्रम गायकवाड या आवाजाच्या मी प्रेमात पडलो. नुसता आवाजच नाही तर वाचण्याची शैली सुद्धा! आपल्याकडच्या अॅडमच्या कथेत सगळे सारखे होतात मग ईव ची कथाच का एकांगी असते? अमेरिकेतल्या एकाकीपणात मला storytel खूप साथ देते आहे. गेला आठवडाभर storytel ने मला अॅडम सांगितला. नुसते वाचण्यापेक्षा एखादा आवाज बरोबर असला की एकाकीपणा जाणवत नाही. मनापासून धन्यवाद! अजून चांगली चांगली पुस्तके storytel वर येवोत हीच सदिच्छा!

  • Rashmi

    25 Aug 2020

    Unpredictable
    Scary
    Funny

    इतकी बेकार कादंबरी अशा नामांकित लेखकान लिहावी याचं आश्चर्य वाटतेगायकवाड यांचे वाचन ठीक ठाक

  • Pankaj

    28 Nov 2023

    Thought-provoking
    Inspiring

    खूप खूप वास्तववादी लिखाण. लेखक आणि सादरकर्ते .. दोघांनाही सलाम 🙌

  • Priti

    10 Aug 2022

    Heartwarming

    खूप सुंदर लिखाण आणि वाचन. Ratnakar Matkari one of my favourite writter. ❤️

  • Anand

    24 Dec 2021

    Inspiring

    Best experience.. thanks storytel

  • Dnyaneshwar m Lohokare

    1 Aug 2021

    Thought-provoking

    Very interested and true what is lifeIt is big zero

  • Anil

    7 Jul 2021

    Ok

  • Kaustubh

    1 Mar 2021

    मनुष्य स्वभावाचे विविध पैलू अप्रतिम रीत्या दाखवले आहेत

  • V

    18 Jan 2021

    Good story......but sad end

  • Prasanna

    19 Mar 2021

    Mind-blowing

    खिळवून ठेवणारी, नर-मादी या नात्याची खोलावर जाऊन मीमांसा करणारी, सर्वच भावना समर्थपणे चितरणारी कादंबरी.. आवर्जून ऐकावी अशी... रत्नाकर मतकरी केवळ अप्रतिम लिखाण...🙏