61 Ratings
4.41
Language
Marathi
Category
Religion & Spirituality
Length
51min

Ek Na Sampnara Pravas

Author: Dr. Narendra Dabholkar Narrator: Harshal Lavangare Audiobook

साधना प्रकाशन, पुणे.

1945 ते 2013 असे 67 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी 2007 मध्ये " एक न संपणारा प्रवास " हा लेख लिहिला तेव्हा ते 62 वर्षांचे होते. त्या वर्षी प्रकाशक व संपादक येशू पाटील यांनी पहिल्यांदा "शब्द" हा दिवाळी अंक प्रकाशित केला आणि त्या अंकाच्या अतिथी संपादक होत्या मेघना पेठे. त्या अंकात "मागे वळून पाहताना" या शीर्षकाखाली विशेष विभाग होता , त्यात विविध क्षेत्रांतील सात आठ मान्य वरांचे लेख मागवले होते. त्यातील हा डॉ. दाभोलकर यांचा लेख म्हणजे लघुत्तम आत्मकथन म्हणता येईल. हा लेख नंतर साधना प्रकाशना कडून आलेल्या "लढे अंध श्रद्धेचे" आणि "प्रश्न तुमचा उत्तर दाभोलकरांचे" या दोन्ही पुस्तकांत समाविष्ट केलेला आहे. शिवाय, हिंदी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये या लेखाचे अनुवाद झाले आहेत.

Sadhana Publication, Pune

At the age of 62, Narendra Dabholkar wrote an article titled, "Na Sapnara Pravas" (An Endless Journey). The same article was published in Diwali edition of 'Shabd' Magazine, published by Editor Yeshu Patil and guest editor Meghna Pethe. The article was included in the special section of Magazine- "Mage Valun Pahtana", along with other renowned authors' articles. The article can also be called as Dr.Dabholkar's shortest autobiography. It is also included in the books "Ladhe Andh Shraddhache" and "Prashna Tumcha Uttar Dabholkaranche", published by Sadhana Prakashan. Na Sapnara Pravas' is also translated in Hindi and English.

© 2021 Sadhana Prakashan (Audiobook) Original title: एक न संपणारा प्रवास