Step into an infinite world of stories
5
13 of 18
Non-Fiction
नागपूरच्या वृंदन बावनकरने लहानपणापासून armed forces मध्ये pilot होण्याचं स्वप्न पाहिलं. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अथक परीश्रम केले मात्र एकवीसाव्या वर्षी ध्येयाकडे झेप घेणाऱ्या वृंदनसाठी नवे आकाश खुले झाले - भंडारा जिल्हयातील पवनी Public School च्या माध्यमातून. BSc च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या वृंदननी social entrepreneur म्हणून एका वेगळ्या दिशेने भरारी घेतली. आज वृंदन Pawan Public school च्या Exec. Diretor पदी आहेत. या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे बाहेर शिकवणी लावलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाही! शाळेची जबाबदारी सांभाळत असताना, वृंदन यांच्या समोर आली socially disempowered single women यांची समस्या आणि वृंदनच्या ‘Give work, not aid’ या स्लोगन नव्हे, तर मूल्यातून दे’हात या संस्थेचा जन्म झाला. ही संस्था environment friendly products बनवण्याचे काम करते. वृंदन बावनकर यांचे एकाच वेळी पर्यावरण व समाजातील अनेक घटकांना मदत करणाऱ्या या सार्थकाच्या शोधाची कहाणी जाणून घेऊया वेध च्या या सत्रात.
Release date
Audiobook: 19 February 2023
Tags
English
India