Step into an infinite world of stories
5
10 of 18
Non-Fiction
डॉ देविका पाटील यांनी नाशिक येथून MBBS केले आणि त्यानंतर मुंबई येथून psychiatry मधे md केलं. क्रीडापटूंमध्ये मानसिक आरोग्याबाबत संवेदनशीलता, जागरूकता निर्माण करणे, मनोविकार आणि भावनिक समस्यांचे मूल्यांकन, मूल्यमापन आणि व्यवस्थापन करणे, खेळाशी निगडित समस्या हाताळणे, क्रीडापटूंचे सक्षमीकरण, अशा अनेक पैलूंवर त्या काम करतात. आयर्नमॅन हॅम्बर्ग येथे दशकातील सर्वात वेगवान भारतीय महिला आयर्नमॅन फिनिशर हा सन्मान त्यांनी मिळवला आहे. मानसोपचारतज्ञ आणि खेळाडू अशा दुहेरी भूमिकेतून सार्थकाचा शोध घेणाऱ्या डॉ देविका पाटील यांचा प्रवास जाणून घेऊया वेधच्या या सत्रात. डॉ. महेंद्र महाजन यांनी मुंबई येथून BDS तर नागपूर येथून MDS केलं आहे. नाशिकमध्ये फक्त डेंटिस्ट म्हणून, त्यांची ओळख मर्यादित न राहता, अल्ट्रा सायकलिंग चे जनक म्हणूनही महाजन सरांना ओळखलं जातं .
Release date
Audiobook: 16 February 2023
English
India