Antidote Corona,China ani Barech Kahi

9 Ratings

4.4

Duration
18H 25min
Language
Marathi
Format
Category

Fantasy & SciFi

Antidote Corona,China ani Barech Kahi

9 Ratings

4.4

Duration
18H 25min
Language
Marathi
Format
Category

Fantasy & SciFi

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Antidote Corona,China ani Barech Kahi
Cover for Antidote Corona,China ani Barech Kahi

Ratings and reviews

Reviews at a glance

4.4

Overall rating based on 9 ratings

Others describes this book as

  • Informative

  • Thought-provoking

  • Smart

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 5 of 9

  • Aditya

    23 Aug 2023

    कथा चांगली आहे पण मध्येच खूप माहिती पेरली आहे त्यामुळे विषयांतर झाले असे वाटते. कथेच्या अनुषंगाने ही माहिती देणं हा उद्देशच आहे आणि तो सफल झाला आहे, त्यामुळे ज्याला त्या माहितीत रस आहे त्याला ही कादंबरी अत्यंत आवडेल पण ज्याला रस नाही त्याला कंटाळा येऊ शकतो. सगळ्यात जास्त कौतुकास पात्र आहेत अनुपमा ताकमोगे मॅडम, ज्यांच्या अतिशय अप्रतिम वाचनामुळे इतका मोठा पसारा असलेली कादंबरी तिळमात्र कंटाळवाणी होत नाही . पुस्तकाचे नाव बघून मात्र अनेक लोकांना ही कादंबरी आहे, कथा आहे, हे समजणारच नाही... नॉन फिक्शन वाटण्याची शक्यता अधिक. त्यामुळे दिशाभूल होईल असे नाव बदललं तर बरं होईल.

  • Siddharth

    31 Aug 2023

    Informative
    Thought-provoking
    Mind-blowing
    Page-turner

    कोरोनाच्या पार्श्ववभूमीवरील कथानक...घडामोडी ऐतिहासिक असल्या तरी कथानक काल्पनिक आहे...एक कादंबरी वा गोष्ट एव्हढंच नसून त्यात चीनचा समग्र इतिहास आहे...4000 वर्षांचा इतिहास असलेला देश ते गेल्या 50 एक वर्षात झपाट्याने प्रगती करून आज महासत्ता बनू पाहणारा चीन... एक असं कथानक जे शेवटपर्यंत खिळवून ठेवतं... चीन असं का वागतो? हे समजून घेण्यासाठी चीनचा इतिहास आणि सांस्कृतिक बदल. हे समजून घ्यावं लागतं...जागतिक अर्थकारण आणि महासत्ता होऊ पाहणारे चीन व अमेरिकेसारखे देश...काय विचार करतात आणि पावलं उचलतात याचं समग्र दर्शन घडतं... औद्योगिक प्रगती साधताना आपण पर्यावरणाचा निसर्गाचा विचार करत नाही...भौतिक सुखांचा विचार करताना...निव्वळ हव्यास आहे जो की ह्रासासाठी कारणीभूत ठरतोय..आपण याचा विचार कधी करणार.. निसर्गावर मात करू इच्छिणारा मानव या निसर्गापुढे काहीच नाही... हे असा एखादा विषाणू किंवा भूकंप सुनामी आदी गोष्टी वेळोवेळी दाखवून देतो तरी आपण त्यातून काहीही बोध घेत नाही... जैविक युद्ध कशी खेळली जातात...इतिहासातील घटना आणि आज अगदी कोरोना हे सुद्धा जैविक अस्त्र तर नाही ना? शंका घ्यायला जागा आहे... असो... तर या कथेत आपल्या गुप्तचर संघटनेतील गुप्तहेर आहेत...विषाणूतज्ञ आहेत आणि विषाणू आणि त्याची लस या भोवती ही कथा छान गुंफलेली आहे...चीनचा खरा चेहरा दाखवणारी आणि आपल्याला निसर्गाचा विचार करायला लावणारी छान कादंबरी...थोडी माहिती जास्त असल्याने रेंगाळते पण भरपूर माहिती देऊन जाते...

  • Vijayaaaditya

    22 Oct 2023

    Informative
    Thought-provoking
    Mind-blowing
    Inspiring
    Motivating
    Page-turner
    Unpredictable
    Scary
    Smart
    Thrilling

    A MUST LISTEN for ALL ,👍🏻👍🏻👍🏻💯%लेखिका स्मिता देशपांडे यांचे कौतुक आहे.अभ्यासपूर्ण लेखन. उत्सुकता वाढती ठेवली आहे.श्रवणीय आवाजासाठी अनुपमा ताकमोगे यांचे आभार.अवश्य ऐकाच🤗🤗👌🏻👌🏻👌🏻

  • Sunita

    10 Oct 2023

    Informative

    अठरा तासांची प्रदीर्घ कादंबरी खूप माहिती सांगून जाते. प्रामुख्याने चीन या देशाविषयी अनेक प्रकारची माहिती मिळते. त्याची ध्येय, धोरणं आणि जगज्जेता होण्यासाठीचे प्रयत्न यांची अचूक माहिती लेखिकेने दिली आहे. वाचक स्वर अनुपमा हिचा असल्याने ऐकताना मजा आली. कुठेही कंटाळवाणे वाटले नाही. माहिती असो वा संवाद वाचन उत्तम झालंय. खूप मोठं पुस्तक असल्याने आठ दिवसांत दररोज दोन -तीन तास ऐकून सहज संपवता आलं. धन्यवाद 🙏🙏

  • Swaroopa

    2 Jan 2024

    Informative
    Thought-provoking

    चीनची मानसिकता, त्यांची ध्येये , जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, तेथील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती याबद्दल बरीच माहिती मिळाली. अनुपमा तागमोगे यांचे अप्रतिम अभिवाचन...