Mission Memory Fairy S01E01 Aryaa Naik
विहानचा रोबो रोकू काही दिवसांसाठी रेवाकडे मुक्कामाला जाणार होता. त्याला नीट सांभाळायचं प्रॉमिस तर रेवानं केलं होतं, पण तिच्या एका सवयीमुळे मोठी गडबड झाली. रेवाच त्यातून एका संकटात सापडली आणि...काय घडलं हे ऐका या इंटरेस्टिंग गोष्टीत !
Release date
Audiobook: 16 August 2021