Jaduche Moti Mukta Bam
15 August ला झेंडावंदन करायला प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलवायचं? अशी गुरुजी मुलांशी चर्चा करत असतात. ज्यांच्याबद्दल आपल्याला खरंच कृतज्ञता वाटते अश्यांना बोलवावं असं ठरतं . नावं सुचवायला एक पेटी वर्गाबाहेर ठेवली जाते . सई होणाच्या नावाची चिठ्ठी त्या पेटीत टाकेल ?
Release date
Audiobook: 16 August 2021