"जरीला" कादंबरी ही एकाच वेळी समाजाची व तरुण पिढीची विस्कळीत झालेल्या जीवनाची कादंबरी आहे. अधू समाजाची आणि जन्मत:च अधू हृदय घेऊन जन्मलेल्या पिढीची अस्वस्थ करणारी ही शोकांतिकाच आहे. पण ती शोकान्तिकेच्या रुढ तंत्रातून भावत नाही. सामाजिक परिस्थितीचे वर्णन करणारी कादंबरी - भालचंद्र नेमाडे लिखित - शंभू पाटील यांच्या आवाजात !
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353813857
Release date
Audiobook: 21 September 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 396 ratings
Mind-blowing
Heartwarming
Thought-provoking
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 396
Nutan
28 Sept 2021
उत्तम पुस्तक आहे. चांगदेव काही आयुष्याकडे अजून प्रगल्भपणे पाहत नाहिये. आता शेवटाच्या भागात काय होते ते पाहू. शंभू पाटील.. 🙂अभिवाचन छान आहे!!!!. Storytel धन्यवाद!!!!!
Bhausaheb
5 Oct 2021
Great narrations by Shambhu Patil !!!
Sushama
1 Oct 2021
अतिशय रंजक आणि उत्सुकता वाढवणारे लिखाण आहे. चांगदेव che पुढे काय झाले, तो नवीन गावातरमला का त्याचे पुढे लग्न झाले का ह्याची उत्सुकता राहील. मात्र जातीयवाद मन wishanna करणारा आहे. पुढे जाऊन चांगदेव सुखी होऊ दे एवढी इच्छा मात्र नक्की.
Ashwini
4 Oct 2021
मस्तच..प्रत्येकाला आपल्यातला चांगदेव जाणवेलच...खूपच छान relate होतो 👌👌
KEERTIKUMAR
25 Sept 2021
अप्रतिम लेखन! सलाम नेमाडेना !
1
12 Oct 2021
Reader is awesome
Kalpesh
19 Feb 2022
शंभू पाटील यांच्या आवाजात एक अतिशय उत्तम अनुभव.
Suresh
16 Nov 2021
लेखन, वाचन अप्रतिम
Dipak
20 Jan 2022
Ek number
Sandip
1 Oct 2021
Good
English
India