आयुष्यभर आपापल्या धर्मासाठी लढणाऱ्या दोन नेत्यांचे आत्मे त्यांच्या मृत्यूनंतर आपापल्या कल्पनेतील देवाची वाट पाहत बसले आहेत. देव येतो, पण त्यांच्या कल्पनेतील देवाच्या प्रतिमेसारखा तो नसतो. त्यांच्यासमोर त्यांचा न्यायनिवडा करायला आलेली ती व्यक्ती त्यांची खरडपट्टी काढते, त्यांचं बौद्धिक घेते. आणी त्याने जन्माला घातलेल्या माणसाकडून त्याच्या काय अपेक्षा आहेत ते सांगते.
© 2022 Contegrators Audio (Audiobook): 9788196016623
Release date
Audiobook: 22 December 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 15 ratings
Smart
Mind-blowing
Thought-provoking
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 8 of 15
Suraj
24 Dec 2022
सर्वांनी खरंच आपल्या ह्या आयुष्यात जागृत बुध्दीने, राहायला पाहिजे. सर्व माणसे, आहोत, तोच एक धर्म आणि तीच आपली संस्कृती. खूपच छान लेखन .
Kishor
27 Dec 2022
छान पुस्तक आहे
Govind
27 Dec 2022
विचार करायला लावणारे पुस्तक, धर्म म्हणजे काय याचे चपखल उत्तर
मेधा
20 Jan 2023
खूप छान लिखाणसचिन सुरेश यांनी छान सादर केले आहे प्रत्येक आवाज वेगवेगळा हे तर अप्रतिम
Adv. Yogesh
21 Feb 2023
great
SANJAY
29 Dec 2022
छान आहे पण थोडक्यात आवरल अस वाटल.. आणखीन फुलवता आल असत
Renukadas
14 Jan 2023
Nonsense
Rasika
25 Jun 2023
लेखकाचा इस्लाम धर्माचा अभ्यास थोडा कमी असावा.. असे भासते..
English
India