Vaibhavi
9 Oct 2021
खूप खूप छान..मोहाचा क्षणावरील मात,अपराधबोध, ज्ञान, गुरुंवरील अपरंपार श्रद्धा.. फारच हृदय स्पर्शी.अप्रतिम शब्दांकन..मांडणी..अनुभवकथन ऐकताना दृष्य अक्षरशः पुढ्यात साकार होत होते. नावाप्रमाणेच अपूर्णविराम असावा हा..पुढची अनुभवकथन ऐकण्याची आतुरता आहे. 🙏🙏😊