E01-Vyatha Ga. Di. Madgulkar
Step into an infinite world of stories
एक दीर्घ निश्वास सोडीत मराठे गंभीरपणे म्हणाले, "माणसाचे आयुष्यच अधांतरी आहे, देशपांडे!" आणि ते वळले, निघून देखील गेले. माझ्या सार्या सदिच्छा ओरडत सुटल्या "मिनी वाचली पाहिजे, मिनी वाचली पाहिजे" माझ्या त्या साऱ्या इच्छांना कंठ होते, साद होता, शरीरे होती. पण त्यांच्या पायाखाली भूमी नव्हती. त्याही अधांतरी होत्या...
Release date
Audiobook: 1 September 2021
English
India