Avalokita (अवलोकिता) पु. शि. रेगे
Step into an infinite world of stories
मोती पुन्हा पिसाळला… कल्लोळ उठला, ओरडा झाला! त्याला गोळी घाला, महाराज ओरडले… बारा पाठीमागे बार झाले. मोतीचा विस्तिर्ण देह एखाद्या बुरुजासारखा कोसळला. वेडा मोती मेला. त्याच्या बापाचा ताजमहाल मात्र आपल्या मरणापूर्वी त्याने अथांग जलदेवीला अर्पण केला!
Release date
Audiobook: 1 April 2022
English
India