3.6
Non-Fiction
"वाचताना सहज कळते ती ग़ज़ल, मोकळा संवाद करते ती ग़ज़ल, दोन ओळींच्याच जगण्यातून जी, अनुभवाला अमर करते ती ग़ज़ल. या ऑडिओ बुक मध्ये मंजिरी धामणकर यांनी निवडक शेरांचे मराठी भाषांतर केलेले आहे. या ऑडिओ बुक मुळे मराठी वाचकांना उर्दू शायरीची ओळख होईल हे ऑडिओ बुक ऐकताना तुम्हाला असं लक्षात येईल की ही भाषांतरं नुसती उर्दू शब्दांची भाषांतरं नसून शेरामधल्या भावनांची आहेत आणि याला एक मराठी तडका देखील आहे. जणू हे भाषांतर नसून भावांतरच आहे." यशवंत देव यांची ही प्रस्तावना ओम भुतकरने त्याच तरलतेने वाचली आहे. रसिकांनी या चांदण्याचा मनसोक्त आस्वाद घ्यावा.
© 2021 Zankar (Audiobook): 9789393051202
Release date
Audiobook: 25 November 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 5 ratings
Informative
Romantic
Thought-provoking
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 2 of 5
Sandip
31 Aug 2023
Good one
Siddharth
16 Dec 2022
कोणी कविता किंवा काव्य प्रेमी असेल तर शेरोशायरी आवडत नाही...असा विरळाच...या पुस्तकातून उर्दू काव्याची ओळख करून दिली आहे शेर यांचे भाषांतर नसून भावांतर आहे ..त्यांच्या सुमधुर आवाजात अधिकच भावते..आणि आपणही उर्दू समजून या काव्य प्रकाराचा अधिक आस्वाद घ्यावा असं वाटतं..हे मंजिरी मॅडमच खरं यश आहे असं मला वाटतं..अप्रतिम👌
English
India