Purnabramha - Maharahstrian jevanacha Ameriket danka Jayanti Kathale
Step into an infinite world of stories
सागर अवताडेंना लहानपणापासून पेनिसिलींची इंजेक्शन डॉक्टरांनी सांगितली होती. पण त्याची हेळसांड झाल्यामुळे त्यांचा आजार पुन्हा पुन्हा उद्भवत राहिला. एकटा मनुष्य या खर्चाला कसा पुरा पडणार, पण त्यावरही त्यांच्या कन्येनं देविकानं उपाय शोधला... कसा तो ऐकूया या श्रुतीकेत...
Release date
Audiobook: 16 December 2021
English
India