Vartul Anuja Chawathey
Step into an infinite world of stories
खरं तर, सायली पुरंदरे तिच्या लहानपणीच्या आजारातून पूर्णपणे बरी झाली होती. डॉक्टरांनी तसे सर्टिफिकेट पण दिले होते. पण त्याच मिटिंगमध्ये तिच्या हाताची बोटे एकाएकी निळी पडली आणि सगळेच हादरले. या निळ्या बोटांचे गूढ ऐकूया या श्रुतीकेत...
Release date
Audiobook: 15 July 2021
English
India