Abali Pramod Dhaygude
शिवगडावर चढाई करायची स्पर्धा जाहीर झाली आणि बच्चे कंपनीला उत्साह आला. पण खरंच मुलांची तयारी झाली होती का? स्पर्धेत आयत्या वेळी कुणी बाजी मारली? व्यायामाचं महत्त्व मुलांना कसं पटलं, त्याची ही मजेदार गोष्ट.
Release date
Audiobook: 16 August 2021