4.4
Biographies
"या अण्वस्त्राने राष्ट्राराष्ट्रांतले संबंध पार बदलून टाकले असून याचा परिणाम माणसामाणसामधल्या नातेसंबंधावर पण होणार आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे यापुढे बॉम्ब बनवलाच जाऊ नये!" असे म्हणणारा जे. रॉबर्ट ओपेनहायमर आयुष्याच्या अखेरपर्यंत कार्यमग्न राहिला. या बुध्दिमान, कल्पक, यशस्वी संशोधकाला सर्वसामान्य लोकांनी भरभरून प्रेम दिलं पण सरकारने मात्र कायम तराजूत तोललं. मृत्यूनंतरही कायम अपमानित केलं. आयुष्याच्या अखेरीला त्याला अत्यंत क्लेशकारक जीवन कंठावे लागले. प्रत्यक्ष अणुबॉंबच्या बनवण्यात सहभागी असल्याने एकीकडे त्याला अणुबॉंबचा जनक म्हणून गौरविले गेले तर दुसरीकडे मृत्यूनंतरही अवहेलनाच त्याच्या वाट्याला आली. त्याचे चरित्र म्हणूनच ऐकण्यासाठी रंजक आहे.
Release date
Audiobook: 14 August 2020

Step into an infinite world of stories
Overall rating based on 47 ratings
Informative
Motivating
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 7 of 47
Balaji
27 Apr 2021
Very nice
Tushar
28 Mar 2022
Khup Chan mahiti
Sanjay
18 Jun 2021
Yes
सागर
27 Jul 2023
जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांची ऍटम बॉम्ब बनवण्यात किती मोलाची कामगिरी होती हे ह्या कथेतून दिसून येते. त्याची आकलन शक्ती खूपच जास्त होती. त्याचे तोंडी परीक्षेतील उत्तरे ऐकून शिक्षकालाही घाम फुटला म्हटल्यावर असा व्यक्तीच अणू बॉम्ब बनवू शकतो हे कथेच्या सुरवातीलाच कळते. शिवाय इथे आपणा भारतीय मुलांना संस्कृत हा सेपरेट विषय शाळेत असताना देखील त्यांना थोडेफारही संस्कृत बोलता येत नाही पण जे. रॉबर्ट ओपेनहायमर दुसऱ्या देशातील नागरीक असूनही त्यांनी काही काळातच संस्कृत भाषा पूर्ण शिकली हे ऐकून मला फारच नवल वाटले. कथेचा शेवट ऐकून मात्र जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांच्याबद्दल मला फार वाईट वाटले. त्याच्या मनावर काय बितली असेल ह्याचा आपण विचारही करू शकत नाही.एकदम मस्त पण त्याच बरोबर शेवटी मनाला खंत वाटणारी अशी ही कथा होती. 👍
Pramod
31 Aug 2023
Informative
Parikshit
19 Aug 2020
👍
Kaluram
22 Nov 2020
Nice to hear
English
India