Hidden Camera - S01E01 Neeraj Shirvaikar
विवेक निकमचा पाठलाग करूनही शर्मिलाच्या हाती काहीच लागत नाही. हताश होऊन ती घरी जाते, पण तिथे मात्र विवेक निकमने तिच्यासाठी आधीच एक सरप्राईज ठेवलेलं असतं.
© 2020 Storytel Original IN (Audiobook): 9789353980764
Release date
Audiobook: 8 February 2020