Andharachya Haka S01E01 Samved Galegaonkar
Step into an infinite world of stories
3.8
19 of 25
Short stories
‘मी जे ऐकलं, त्यात काही तथ्य आहे का?’ ‘अशर्फी महल?’... ‘अशर्फी महल’मध्ये अमानवी वास्तव्य आहे, याबद्दल गावाचं दुमत नव्हतं. त्यामागे तशी कथाही होती. हुमा- एक मोगलकालीन उत्तम नर्तकी! ही हुमा दर अमावस्या- पौर्णिमेला या अशर्फीच्या ढिगाखालून बाहेर येते. बेभान नृत्य करते. तिची वेळ झाली की तिच्यावर अशर्फी कोसळतात, नि सगळं नाहीसं होतं! अमावस्येची रात्र...बाहेर काळाकुट्ट अंधार, पाऊस धो-धो कोसळतोय! आणि हा कश्यप मला विचारतोय, ‘डी. के. अजूनही ठरव, तू ‘अशर्फी महल’मध्ये जाणार?’ अंगावर काटा आणणारी ‘हुमा’... नक्की ऐका!
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353982973
Release date
Audiobook: 3 October 2021
English
India