Step into an infinite world of stories
4.7
20 of 20
Biographies
रघुवीर कुल लिखित व्यक्तिचित्र : भटक्या विमुक्त विलास
१९७२ ते १९८५ पर्यंतचा दूरदर्शनचा काळ बहारीचा होता. महाराष्ट्राचं दूरदर्शन म्हणजे सांस्कृतिक अड्डा होता. नाटककार, कलावंत, कवि, चित्रकार, लोककलेतील मोहरे, सा-यांची हजेरी दूरदर्शनच्या हिरवळीवर होत असे. अशा वातावरणात विलास दूरदर्शनवर स्वतःहून लागला. कोणत्याही कामाला नाही म्हणायचे नाही हा त्याचा खाक्या होता. कॅमेरा एडिटिंगच्याा तंत्रावर विलास सहजपणे काम शिकत होता. विलास स्क्रिप्च लिही म्हटले तर हो. कॅमेरा हँडल कर म्हटले तर हो. एडिटिंग कर तर तयार. अशा वृत्तीमुळे तो कंपनाचा म्हणा, घरचा म्हणा, प्रॉडक्शन हाऊसचा म्हणा सर्वेसर्वा होत असे. एका मुलखावेगळ्या विलास वंजारीची ही कहाणी !
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789354340901
Release date
Audiobook: 9 May 2021
English
India