Kul Vyaktichitre : Damu Raghuvir Kulkarni
Step into an infinite world of stories
4.3
15 of 20
Biographies
रघुवीर कुल लिखित व्यक्तिचित्र : ईशान आर्य
ईशान आर्य हा हिंदी चित्रपट सृष्टितील प्रसिध्द छायाचित्रकार. ईशान मुंबईत आला आणि कैफी आझमींकडे राहयला आला. ईशान एहसान चा आर्य समाज पध्दतीने विवाह झाला तेव्हापासून त्याने आर्य हे नाव घेतले. गरम हवा या चित्रपटाचा सिनेमॅटोग्राफर म्हणून ईशानचे नाव झाले. शिवाजी गणेशनच्या अनेक फिल्मस त्याने केल्या. सॅटिनच्या कापडाचा स्किमर म्हणून वापर करणे त्यानेच सुरू केले. त्याला छायचित्रकार म्हणून राष्ट्रपती पारितोषिकही मिळाले. या संवेदनाशील कलावंताचे हे व्यक्तिचित्र तुम्हाला नक्कीच आवडेल.
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789354341540
Release date
Audiobook: 23 May 2021
English
India