Step into an infinite world of stories
4.5
10 of 20
Biographies
रघुवीर कुल लिखित व्यक्तिचित्र : व्यंकू
व्यंकू म्हणजे माझ्या थोरल्या काकूचा मोठा भाऊ. साधारण ४०- ४५ वर्षाचा ! तो आला की बाकी कोणाशी न बोलता , न हसता सरळ स्वयंपाकघरात कााम करत असलेल्या काकूसमोर जाऊन उभा राहत असे. काकूपेक्षा मोठा असून तो अविवाहित होता. खरं तर त्याच्यापेक्षा बावळट माणसांची लग्ने होऊन पोरंही झाली होती पण त्याचे लग्न कोणीच मनावर घेत नसे. व्यंकूचा जन्म विजापूरचा. तो लहान असताना रात्री रडण्याचा आवाज आला म्हणून आई जागी झाली व पाहिले तर हा पाळण्याबाहेर येऊन खोलीच्या कोप-यात रडत होता. हा प्रकार वारंवार घडत असे. व्यंकू पाळण्याबाहेर कसा पडतो हे कुणालाच कळत नसे. व्यंकू आपल्या जगातला कधीच वाटायचा नाही. त्याचं शुन्यात बघणं, दुस-याला वाट करून देणं, कमीतकमी बोलणं हे सगळंच जगावेगळं वाटत असे. एलियन असल्यासारखे ...
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789354342028
Release date
Audiobook: 11 July 2021
English
India