Casual Affair Niranjan Medhekar
Step into an infinite world of stories
4.2
Short stories
पुरूष आणि स्त्रीने एकमेकांच्या प्रेमात पडणे ही किती सुखद भावना आहे. एकमेकांना समजून घेत हे प्रेम हळुवारपणे फुलावे लागते. पण लग्नाच्या बाजारात ज्याप्रमाणे प्रथा,परंपरा आणि आग्रहाचा भडिमार केला जातो त्यात या भावना कुठल्या कुठे हरवून जातात आणि तो कोरडा व्यवहार पाहून वाटते काय रानटी लोक आहेत हे. दि.बा. मोकाशी यांनी लिहिलेली ही पहिली कथा मुळातूनच ऐकण्याजोगी आहे...
Release date
Audiobook: 14 October 2020
Tags
English
India