Laaman Diva : Kaay Raanti Loka Aahet Di. Ba Mokashi
गणू सावकाराने भर पावसाची चिन्हे दिसत असतानाही भाताच्या मक्त्याची वसूली करण्यासाठी खेड्यातील वस्तीवर जायचे ठरवले. निष्ठूरपणे वसूली केली पण येताना पाऊस लागला, जंगलात वाट चुकली, वाघाची भितीही त्या जंगलात होती. ती जंगलातील रात्र... सावकाराला खूप काही सांगून गेली पण दिवस उजाडला आणि....
Release date
Audiobook: 25 November 2020