1857 Che Swantantrya Samar Bhag 1 Vinayak Damodar Savarkar
4.5
Biographies
कुशाग्र बुद्धीमत्तेचं वरदान लाभलेला आणि गणिताची विलक्षण आवड असलेला एक विद्यार्थी-संशोधक- प्रकांड पंडित ते मंडालेच्या काळ्या पाण्यात उद्याच्या स्वतंत्र भारताची स्वप्नं पाहणारा कर्मयोगी अशा लोकमान्यांच्या जीवनप्रवासातील वेगवेगळ्या टप्प्यांचा आणि त्यांच्या उत्तुंग व्यक्तीमत्त्वातील वेगवेगळ्या पैलूंचा आढावा या लेखात घेण्यात आलाय.
Release date
Audiobook: 15 August 2020