4.2
Non-Fiction
४००० हून अधिक मुलाखतींच्या प्रवासात संवाद मधली शेवटची मुलाखत कुणाची होती? शरद पवार Compulsive liar आहेत का? आण्णा हजारेंच्या चळवळीचे डिजिटल मिडिया वरचा चेहरा म्हणून प्रसिद्ध झालेले राजू परुळेकर अण्णांच्या आतल्या गोटातील निकटवर्तीय म्हणून प्रसिद्ध झाले, पण अशी काही कारणे त्या दोघांच्या वैचारिक मतभेदाला कारणीभूत ठरली ज्यामुळे अचानक राजू परुळेकर अण्णांपासून दूर झाले. लोक सुखी का नाहीत? शरद जोशी यांच्याशी झालेला संवाद आजच्या काळात महत्वाचा का आहे? नितीन गडकरी पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत का? बाबा आढावांची मुलाखत ऑनएअर का गेली नाही? इतिहास आपल्यावर सूड उगवतोय का? मुलाखतकार राजू परुळेकर यांच्याशी गप्पा.
Release date
Audiobook: 16 April 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 24 ratings
Informative
Mind-blowing
Inspiring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 5 of 24
Vivek
9 Jun 2021
Best
Rohan
20 Aug 2021
Khup mast hoti mulakhat.. asa vatat hota tyanni ajun tyanche anubhav sangave.. ajun aikayla milava..Khup chan..👏🏽👏🏻👏🏿
अरुण अण्णासाहेब कागबट्टे
12 Sept 2022
सिद्ध हस्त मुलाखतकार आहेत, यांच्या संवाद चे कार्यक्रम स्टोरी टेल वर ऐकायला नक्कीच आवडेल
Sanket
29 May 2022
एवढ्या मुलाखती अप्रतिम
Kavita
4 Sept 2021
Interesting
English
India