Rich Dad Poor Dad Robert T. Kiyosaki
Step into an infinite world of stories
3.8
18 of 90
Economy & Business
चेतन केतकर यांचं नेमकं वर्णन करायचं तर ‘काळापुढती दोन पावले’ अशा शब्दांत करावं लागेल. गणेशमूर्तींचा म्हणजे परंपरेने चालत आलेला व्यवसाय ते करतात पण तो करताना सध्याच्या काळापुढे उभं असलेलं पर्यावरणहानीचं संकट ओळखून पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती बनवतात शिवाय त्याची ऑनलाईन विक्रीही! काळाशी सुसंगत उद्योजकता करणाऱ्या उद्योजकाची ही कहाणी!
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789355441584
Release date
Audiobook: 8 February 2022
English
India