डॉ. प्रकाश आमटे यांना हेमलकशात आलेले अनुभव, तेथील प्राण्यांनी त्यांना लावलेला लळा जे इतकं निरपेक्ष आणि निर्मळ होतं कि त्याला कशाचीच उपमा देऊ शकत नाही ..... माणूस आणि प्राणी यांच्यातल्या अनोख्या नात्याची अद्भुत गोष्ट. प्रकाश आमटे लिखित "रानमित्र" अतुल पेठे यांच्या आवाजात.
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353988609
Release date
Audiobook: 14 September 2021
Tags

Step into an infinite world of stories
Overall rating based on 135 ratings
Informative
Heartwarming
Inspiring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 135
M
15 Oct 2021
अतुल पेठेंचा आवाज या पुस्तकाशी मेळ साधत नाही, उगाचच नको तेव्हा आवाजात चढउतार आणि नाटकीपणा जाणवतो.लेखकाच्या स्वभावाचा विचार करता हा आवाज शोभत नाही
Supriya
20 Feb 2022
खूप छान
Rachana
24 Feb 2022
Nice
Manjusha
23 Feb 2022
अतिशय सुंदर पुस्तक. प्राण्यांची खूप माहिती समजली. वाचन अतिशय चांगले झाले
Anil
17 Sept 2021
Ok
सुशांत
19 Sept 2021
माणसानं माणसासोबत प्राण्यांच्या सोबत सुदधा माणसासारखे वागावे इतका साधा स्वच्छ आणि उदात्त विचार डॉ प्रकाश आमटे आपल्याला शिकवतात . स्टोरीटेल चे आभार.
Akshay
14 Jul 2022
Feel Good
Rajesh
19 Feb 2022
छान
Govind
25 Sept 2021
डॉक्टर साहेब खूपच माहितीपूर्ण पुस्तक व आपले कार्य माझ्यासाठी खूपच प्रेरणादायी आहे. खूप खूप आभार
Rupali
16 Mar 2022
खूप सुंदर पुस्तक आणि खूप सुंदर वाचन.पुस्तक ऐकताना सगळे चित्र समोर उभे राहते.हेमलकसा बद्दल खूप छान माहिती मिळाली.डॉक्टर आमटे सरांची खूप मोठी आणि मोलाची कामगिरी आहे .सरांना त्रिवार वंदन 🙏👍👍
English
India