Vartul Anuja Chawathey
Step into an infinite world of stories
मंजिरीसोबत मेसेजवर बोलायला लागल्यावर, खरं बोलायचं म्हणून अक्षय काही भलतंच बोलून बसतो. महेश त्याला त्यावरून शिव्या घालतो, अक्षयही आशा सोडून देणार इतक्यात मंजिरीचा मेसेज येतो.
Release date
Audiobook: 10 March 2023
English
India