Right Swipe - E01 Rushikesh Nikam
मंजिरी आणि अक्षय आता दिवस दिवसभर बोलायला लागतात. दिवसभरातल्या लहानसहान गोष्टी एकमेकांशी शेअर करता करता ते जवळ येत जातात. पण महेश अक्षयला काही भलताच सल्ला देतो आणि अक्षय काही भलतं करून बसतो.
Release date
Audiobook: 10 March 2023