Right Swipe - E01 Rushikesh Nikam
अक्षय आणि मंजिरीचं भांडण एकमेकांशी विचित्र वागणं अगदी ट्रेनरच्याही नजरेत येतं. यावर विवेक आणि माधुरी त्यांना तंबी देतात की, काहीही करून आपल्यातले वाद मिटवा. कारण याचा चौघांच्या इमेजवर वाईट परिणाम होतोय.
Release date
Audiobook: 10 March 2023