अमेरिकेत शिकायला गेला असता मुकुल चौधरीच्या हातून नकळत एक गुन्हा होतो. भारतात परतल्यावर काही काळाने त्याचे वडिल पंतप्रधान बनतात. मुकुल चौधरीच्या गुन्ह्याचे दुवे अमेरिकेतील माफियांच्या हातात लागतात. त्याच वेळीस एक शस्त्रास्त्र उत्पादक भारताला आपली जुनाट तंत्रज्ञान असलेली क्षेपणास्त्रे विकण्याच्या प्रयत्नात असतो. त्यातुनच सुरु होते भारतीय पंतप्रधानांना ब्लॅकमेलींग.
भारतीय पंतप्रधान त्या ब्लॅकमेलींगला बळी पडतात? मुकूल चौधरीचे काय होते? समीर चक्रवर्ती पंतप्रधानांना या अडचनीतुन विलक्षण रहस्ये आणि थरारातून जात त्यांना कसे सोडवतो?
समीर चक्रवर्तीची झंझावाती थरारकथा!
© 2017 Storyside IN (Audiobook): 9789352841479
Release date
Audiobook: 17 November 2017

Step into an infinite world of stories
Overall rating based on 214 ratings
Mind-blowing
Thrilling
Page-turner
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 214
Ganesh
21 Dec 2020
भारतीय राजकारणावर परिणाम करणाऱ्या शस्त्र खरेदीतील बाह्य शक्ती व त्याद्वारे भारतीय पंतप्रधानांवर शस्त्र खरेदीसाठी दबाव टाकणाऱ्या कट कारस्थानाला मोडून काढण्यासाठी भारतीय खाजगी गुप्तहेर समीर चक्रवर्ती याने बजावलेली कामगिरी... यावर आधारित एक काल्पनिक परंतु श्रवनीय थरारक कादंबरी...
NITIN
15 Dec 2020
Apratim
Deepak
27 Oct 2020
कथा चांगली आहे पण वाचकाने दोन विभिन्न प्रकरणात थोडे अंतर ठेवावे सलग वाचनाने दोन वेगळ्या विषयात नक्की काय चालू आहे असा गोंधळ उडतो
Sayali
17 Nov 2021
Khup sunder anubhav Sameer Chakravarty
Prashant
10 Feb 2020
Very nice
Rashmi
30 Aug 2021
Nice
Sunil
12 Feb 2021
Cool
Gani
8 Aug 2021
एक सारखे वाचनामुळे कथानक बदल ते समजत नाही वाचणात चड उतार नसल्यामुळे कथा चांगली असून मज्जा नाही आली
Sanjay
12 Sept 2021
Wonderful ficyion
Rajan
23 Nov 2020
Good
English
India