sachin
18 Sept 2022
आपण जी काही माहिती देत आहात ही खूप महत्त्वाची आणि मनातील न्यूनगंड घालणारी आहे. त्यामुळे भावी आयुष्यात याचा खूप फायदा होत आहे.सेक्स बद्दल चे ज्ञान हे मिळाले पाहिजे आणि ती काळाची गरज आहे.बरेच अजून अशी मुल मुली आणि जोडपी आहेत की ते यावर बोलायचं टाळत आहेत त्यांना मन मोकळे पणाने बोलता आलं पाहिजे 🙏🙏🙏🙏