4.2
Religion & Spirituality
भारतीय संस्कृतीमधील सर्वांना आवडणारे चरित्र म्हणजे श्रीकृष्णाचे. विशेषतः बालांना आपल्या जवळ वाटणारा बालश्रीकृष्ण आणि त्याच्या लीला मुलांना फारच आवडिच्या. श्रीकृष्ण जन्म, गोकुळातील बालसवंगडी, सुदाम्याचे पोहे, कालिकामर्दन, कंस वध अशा कितीतरी गोष्टी मुलांच्या मनाला भावणा-या आहेत. भारतीय संस्कृतीचा मूलगामी विचार भगवान श्रीकृष्णाने गीतास्वरूपात सांगितला हा विचारही मुलांपर्यंत पोहचवणारे हे श्रीकृष्णाचे चरित्र ऐकलेच पाहिजे.
© 2023 Storyside IN (Audiobook): 9789391558802
Release date
Audiobook: 14 March 2023

Step into an infinite world of stories
Overall rating based on 9 ratings
Informative
Inspiring
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 3 of 9
CA Kiran
17 Apr 2023
Jay shrikrishna
Machhindra
19 Mar 2023
वा! खुद्द व्यास पण फिके पडावेत अशी प्रतिभा आणि कलिदासाला पण मागे टाकणारीं प्रभावी भाषा! यापेक्षा अधिक काय बोलावे!
Mangesh
11 Dec 2023
Jai shree krishn
English
India