Laksh Denyache Kaushlya Yashwant Velankar
Step into an infinite world of stories
5
Non-Fiction
गेली अनेक वर्षे स्वनिल फाऊंडेशन शहरी, ग्रामीण पालक आणि मुलांमध्ये काम करते आहे. हे काम करीत असतांना जे अनुभव आले ते शब्ध रूपात मांडले गेले आणि ते लेख विविध वृत्तपत्रांत आणि दिवाळी अंकात प्रसिद्ध झाले.यातील निवडक लेखांचे एकत्रीकरण करून त्याचे ऑडिओ बुक केले आहे. प्रत्येकाने ऐकावे असेच आहे.त्यातून अधिक चांगला समाज निर्माण व्हावा ही आमची तळमळ आहे.
© 2024 Zankar (Audiobook): 9789389514520
Release date
Audiobook: 3 February 2024
English
India