Sukhane Jagnyasathi Dr. Vijaya Phadnis
Step into an infinite world of stories
4.2
6 of 10
Non-Fiction
कितीही व्यायाम केला आणि कितीही वजन कमी झालं तर पोट काय जात नाही अशी प्रत्येकाची तक्रार असते. त्यामुळे सगळ्या वयोगटातल्या लोकांपुढचा यक्षप्रश्न म्हणजे पोटाचा घेर. तो कसा घालवायचा, त्यासाठी कुठला विशेष व्यायाम असतो का, तो केला तर किती दिवसात Flat Tummy हे उद्दीष्ठ साध्य करता येईल हे सगळं जाणून घेणार आहोत Fitness Expert अनुज शेळके यांच्याकडून.
Release date
Audiobook: 25 November 2020
English
India