4.3
9 of 20
Fantasy & SciFi
मिलिट्री ट्रकमधून उतरलेले ते दोन बंदुकधारी दिव्या लपलेली त्या गोदामात शिरणार इतक्यात नेहा तिला मिळालेली एक होंडा सिटी घेऊन भरधाव वेगात त्यांच्या दिशेनं येते आणि त्यांच्यापैकी एकाला उडवते. नेहाचा प्लॅन त्यांचं लक्ष विचलित करून दिव्याला त्यांच्या तावडीतून वाचवण्याचा आहे. पण ती खरंच दिव्याला वाचवू शकेल? कारण जिवंत उरलेला एकमेव बंदूकधारी नंतर काहीच वेळात आतल्या ट्रकमध्ये लपलेल्या दिव्याला शोधून काढतो. दिव्या त्याला शरण जाईल की त्याच्याशी दोन हात करेल?
Translators: Niranjan Medhekar
Release date
Audiobook: 20 December 2020

Step into an infinite world of stories
Overall rating based on 298 ratings
Thrilling
Mind-blowing
Unpredictable
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 9 of 298
Sameer
14 May 2021
Ok
Sarita
24 Dec 2020
Thrilling!
Vaibhav
2 Feb 2021
मुक्ता बर्वेचा आवाज फारच छान. कादंबरी मध्ये थोडी भरकटल्या सारखी वाटली, पण शेवटी शेवटी परत ताळ्यावर आल्या सारखी वाटत आहे.
Siddharth
4 Jun 2021
लिनाची एन्ट्री..कहाणी मध्ये व्हायरस ची माहिती
Anil
27 Apr 2021
Good
Vinisha
21 Apr 2021
Good
Dr. Rajani
7 Apr 2021
Khup chaan..Mukta's voice 👍
Abhijeet
16 May 2022
Nice
इंदुमती
13 May 2022
फारच धाडसी आहेत दिव्या आणि नेहा .मस्त वाटतय ऐकायला व भितीही.
English
India