जेव्हा पोलिसांसमोर जाण्याची वेळ येते, तेव्हा आपलं धैर्य किती उसनं आहे? हे रक्षाला जाणवतं. मात्र बरेच वेळा एखादी गोष्ट पूर्ण संपवल्याशिवाय पर्यायही नसतो. त्यामुळेच फ्लॅट विकणं... आवडत्या हॉस्पिटलशी असलेले संबंध संपवणं, हे रक्षाला करावं लागतं. पण गोष्ट इथेच संपत नाही, कदाचित ही एक नवीन सुरुवात असते.
Translators: Yogesh Shejwalkar
Release date
Audiobook: 19 October 2020
जेव्हा पोलिसांसमोर जाण्याची वेळ येते, तेव्हा आपलं धैर्य किती उसनं आहे? हे रक्षाला जाणवतं. मात्र बरेच वेळा एखादी गोष्ट पूर्ण संपवल्याशिवाय पर्यायही नसतो. त्यामुळेच फ्लॅट विकणं... आवडत्या हॉस्पिटलशी असलेले संबंध संपवणं, हे रक्षाला करावं लागतं. पण गोष्ट इथेच संपत नाही, कदाचित ही एक नवीन सुरुवात असते.
Translators: Yogesh Shejwalkar
Release date
Audiobook: 19 October 2020
Step into an infinite world of stories
Overall rating based on 1183 ratings
Thrilling
Mind-blowing
Unpredictable
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 1183
Rajan
12 Nov 2020
फार सुंदर कथा, कोठलिही तार्किक विसंगती नसलेली, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित तांत्रिक बाबीचा पूर्ण माहितगार असलेली व्यक्ती जणू काही कथा सांगते आहे असा विश्वास जागवणारी आणि तितकीच अत्यंत वेगळी आणि उत्कंठापूर्ण अशी अस्सल कथा. सर्व संबंधितांचे व मुक्ता बर्वे यांचे विशेष अभिनंदन
Manisha
15 Feb 2021
Wonderful book Mukta Barve is my all-time favourite actress So enjoyed the book lot. Nice translation.
Ishwar
9 Dec 2021
सुरवात जरा चांगली आणि गूढ होती पण पुढे पुढे स्टोरी आणि स्टोरी लाईन भरकटत जाते, नक्की लेखकाला कोणता मुद्दा सांगयचा आहे आणि नायिकेला काय करायचय हे दोन्ही मुद्दे अतार्किक वाटतात. मुक्ता बर्वे नी छान वाचन केलं आहे . फुकट वेळ वाया गेला.
Anil
14 Feb 2021
Waste of time, boring, no thrill, writer seems to be in his own world
Lata Umesh
2 Feb 2023
Narration is too good
SHEETAL
11 Jul 2022
Mind blowing Narration
Ganesh
16 Dec 2020
Chhan
S.B.
7 Feb 2022
Nice
Naresh
14 Feb 2023
Narration 👌🏻
Arvind
17 Nov 2021
मयुरी वाळके यांची ही कथा मालिका खरोखरच उत्कंठावर्धक अशी आहे. मुक्ता बर्वे यांनी या कथेच्या प्रत्येक भागाचे वाचन समरसून केले आहे की असे वाटते या कथा नायिका या त्याच आहेत. केवळ अत्युत्कृष्ट. दोघींचेही अभिनंदन आणि आभार.
English
India