Divas 1 - Dainandin Bhagwatgeeta 365 Divas Roj Nirupan Rajendra Kher
Step into an infinite world of stories
4.8
333 of 365
Religion & Spirituality
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... जिच्या योगानं धर्म-अधर्म, कार्य-अकार्य यांविषयी यथार्थ निर्णय होत नाही ती बुद्धी म्हणजे राजस बुद्धी. जी अज्ञानग्रस्त बुद्धी धर्माला अधर्म आणि अधर्माला धर्म मानते अशी विपरीत बुद्धी म्हणजे तामस बुद्धी असते. सात्त्विक बुद्धीच्या कर्मांना आत्मानंदाचं उद्दिष्ट असतं. राजसी बुद्धीला भोगांशिवाय निश्चित कोणतंच उद्दिष्ट नसतं; तर तामसी बुद्धीसमोर फक्त अंधारच असतो!
Release date
Audiobook: 29 November 2021
Tags
English
India