66 Ratings
4.17
Series
Part 10 of 10
Language
Marathi
Category
Fiction
Length
1T 6min

Pharaohcha Sandesh S01E10

Author: Sanjay Sonawani Narrator: Krunal Alve Audiobook and E-book

फराओ नेफेर्का दुष्ट आहे, खुनी आहे आणि त्याच्या बलाढ्य सेनेसमोर कोणाचा पडाव लागणे शक्य नाही. असूर आणि अक्काडचे लोक हतबल झालेले आहेत. त्यांना स्वातंत्र्य हवे आहे. सिध आणि अक्काडच्या राजकन्येकडे धन आणि सैन्य दोन्हीही नाही. एकाकी सिध त्यांना स्वातंत्र्य मिळवून देईल? बलाढ्य सैन्याच्या संरक्षणात असलेल्या दुष्ट फराओ नेफेर्काची हत्या करण्यासाठी तो कोणती युक्ती वापरेल?

© 2018 Storytel Original IN (Audiobook) ISBN: 9789352844883 © 2018 Storytel Original IN (E-book) ISBN: 9789352844982