सल्लू कुत्र्याच्या गल्लीत अचानक राजबिंडा अल्सेशिअन प्रिन्स येऊन लपला. त्याच्या ममी पपांनी त्याचं तोंड मझल लावून बंद केलं होतं. हा आपलं श्रीमंत घर सोडून गल्लीत का आला ते सल्लू आणि मोका कावळ्याला समजेना. प्रिन्सला गल्लीत रहाणं झेपलं का?की तो त्याच्या घरी परत गेला? ऐकुया "सल्लू आणि प्रिन्स" या गोष्टीत.
© 2023 Storytel Original IN (Audiobook): 9789353986025
Release date
Audiobook: 10 June 2023

Step into an infinite world of stories
Overall rating based on 9 ratings
Heartwarming
Unpredictable
Smart
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 2 of 9
Swarup
23 Jun 2023
आवाज मस्त. ज्याप्रकारे सगळे आवाज दिलेत प्रत्येक character ला ते भारीच. अप्रतिम!!
Awekars
10 Jun 2023
चांगली गोष्ट आहे. शर्वरी पाटणकर यांनी मेघना एरंडे यांच्याहून जास्त छान अभिवाचन केले आहे. फक्त दौडवायला ऐवजी धावडवायला वगैरे क्रियापदे विचित्र वाटली, ती टाळायला हवी होती.
English
India