40 Ratings
4.55
Language
Marathi
Category
Religion & Spirituality
Length
36min

Samajik Jivnatil Maza Suruvaticha Kaal

Author: Dr. Narendra Dabholkar Narrator: Harshal Lavangare Audiobook

साधना प्रकाशन, पुणे.

1945 ते 2013 असे 67 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी 1980 मध्ये "सामाजिक जीवनातील माझा सुरूवातीचा काळ " हा लेख लिहिला तेव्हा ते 35 वर्षांचे होते. त्या वर्षी ग्रंथाली या प्रकाशन संस्थेने "संकल्प" हे पुस्तक प्रकाशित केले , त्यात विविध क्षेत्रांतील तरुण कार्यकर्त्यांचे अनुभवकथन करणारे लेख आहेत. त्या पुस्तकाचे संपादन केले आहे संजीव खांडेकर यांनी. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रध्दा निर्मूलनाचे काम सुरू केले 1985 नंतर, त्याच्या पाच वर्षे आधी लिहिलेला हा लेख आहे..म्हणजे अंनिस पूर्वी दाभोलकर काय करीत होते हे या लेखातून कळते.

Sadhana Publication, Pune

Dr. Narendra Dabholkar who lived for 67 years from 1945 to 2013, wrote an article titled "Samajik Jeevantil Majha Survaticha Kaal" in 1980 at the age of 35. During that time, Granthali, a publishing house, published a book- Sankalp, which contained essays on the experiences of young activists from various fields. The book was edited by Sanjeev Khandekar. Dr. Narendra Dabholkar establisehed Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti (MAH ANIS) post 1985. The article replicates what Dr. Dabholkar did in early years before MAH ANIS.

© 2021 Sadhana Prakashan (Audiobook) Original title: सामाजिक जीवनातील माझा सुरूवातीचा काळ