633 Ratings
4.03
Language
Marathi
Category
Fiction
Length
3T 40min

Sorry Sir

Author: Suhas Shirvalkar Narrator: Vinamra Babhal Audiobook

सॉरी सर...
एक सुशिक्षित बेकार... एक फॉरीन कोलॅबरेशनची ’वॉन्टेड’ अ‍ॅड... एक रगेल आणि रंगेल बॉस आणि... एक विचित्र अट!
ती पूर्ण करण्यासाठी खेळलेली एक ’टॅलेन्टेड’ खेळी... आणि यातूनच उद्भवलेली मजेदार प्रसंगांची मालिका!
ऎका बैठकीतच वाचून होणारी... गुदगुल्या करणारी... आणि जरा गंभीर करणारी सु.शि. शैलीतील एक खुमासदार कादंबरी!

© 2019 Storyside IN (Audiobook) ISBN: 9789353649784

Explore more of