Zapurza Part 1

10 Ratings

4.9

Duration
18H 56min
Language
Marathi
Format
Category

Classics

Zapurza Part 1

10 Ratings

4.9

Duration
18H 56min
Language
Marathi
Format
Category

Classics

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Zapurza Part 1
Cover for Zapurza Part 1

Ratings and reviews

Reviews at a glance

4.9

Overall rating based on 10 ratings

Others describes this book as

  • Informative

  • Motivating

  • Inspiring

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 5 of 10

  • Gayatri

    10 Nov 2023

    Motivating
    Informative
    Inspiring
    Page-turner
    Predictable

    अतिशय प्रेरणादायी

  • Sanjeev

    2 Dec 2023

    Motivating
    Informative
    Inspiring
    Smart
    Thought-provoking
    Mind-blowing
    Cozy

    Awesome..... should listen. Waiting for part 2.

  • Adv. Yogesh

    22 Nov 2023

    Motivating
    Inspiring
    Smart
    Mind-blowing

    Verry good

  • Vikasborade7@

    11 Dec 2023

    Informative

    Grt

  • Siddharth

    9 Dec 2023

    Motivating
    Informative
    Inspiring
    Mind-blowing

    अच्युत गोडबोले यांची पुस्तकं वाचणं म्हणजे खरोखरच एक अत्यंत आनंददायी प्रवास असतो...इथेही आपण असाच एक प्रवास करतो आणि त्यात ज्ञानाची मेजवानी अनुभवतो... मी म्हटलं त्याप्रमाणे मला देशी विदेशी साहित्य आणि साहित्यकार याविषयी कुतूहल वाटतं...पण आपण सर्वच साहित्य वाचू शकत नाही...आपलं आयुष्य त्यासाठी खूपच छोटं आहे..मग आपल्याला हे कश्यासाठी वाचायचं आहे तर आवड म्हणून कि इतरांवर इम्प्रेशन मारण्यासाठी किंवा होणाऱ्या चर्च्यांमध्ये भाग घेण्यासाठी? असं "सरांचं" मनोगत ऐकून मी पुस्तक ऐकण्याचं निश्चित केलं ... एकामागून एक विविध देशी विदेशी साहित्यकारांची सफर घडते..साहित्यकार..त्यांचं आयुष्य...आयुष्यातील महत्वाच्या घटना...त्यांचं चरित्र... त्यांच्या या सर्व गोष्टींचा त्यांच्या लेखनावर झालेला परिणाम...त्यांच्या कथानकातील पात्र आणि त्यामागची प्रेरणा...प्रसिद्ध कथा कादंबरीची कहाणी संक्षिप्त स्वरूपात..असा सर्वच पट आपल्यासमोर उलगडून ठेवला जातो आणि आपण फक्त आनंदानं रसग्रहणकरायचं... प्रत्येकानं वाचावं/ऐकावं आणि संग्रही बाळगावं असं... रोमिओ ज्युलिएट बद्दल ऐकलं होतं..पण कथा समजली ती या पुस्तकातून!!! एका कोळियाने पुलंचं..ऐकलंय पण ते हेमिंग्वेन कधी आणि कसं लिहिलं. ते या पुस्तकातून कळलं..आणि भरभरून जगलेला आणि इतरांना जगण्याची आणि लढण्याची प्रेरणा देणारा हेमिंग्वे बंदुकीची नळी तोंडात ठेवून गोळी झाडून आत्महत्या करतो..हे आणि अनेक किस्से...संचित वर्तक यांचं अभिवाचन अप्रतिम👌